आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या घरी पूजेत पोहोचले अनुष्का-विराट, जूही-आमिरसह दिसले हे कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुलगी जान्हवी आणि खुशी यांनी रामेश्वरम येथे शनिवारी श्रीदेवींच्या अस्थींचे विसर्जन केले. त्यानंतर रविवारी बोनी यांच्या लोखंडवालास्थित घरी पूजा ठेवण्यात आली होती. या पूजेत अनुष्का शर्मा तिचा पती विराट कोहलीसोबत सहभागी झाली होती. ही पूजा 13 दिवस चालणार आहे. यावेळी जूही चावला, जय मेहता, आमिर खान, किरण राव, डिझायनर मनीष मल्होत्रा आणि कंगना रनोट यांनीही यावेळी श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली. 24 फेब्रुवारी रोडी दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवी यांच्या घरी पूजेत सहभागी झालेल्या बॉलिवूड कलाकारांची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...