आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे घेता येईल श्रीदेवींचे अंतिम दर्शन, त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे केली जातेय तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवी यांच्या वयाच्या 54 व्या वर्षी मृत्यू झाला. शनिवारी रात्री दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. प्रदिर्घ कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिव मंगळवारी रात्री मुंबईमध्ये दाखल झाले. बुधवारी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांना सेलिब्रेशन क्लबमध्ये ठेवले जाईल. त्यांची अंतिम यात्रा इथूनच काढली जाईल. बंगला आता सवजला आहे. पांढ-या कपड्याने झाकला पुर्ण बंगला...

 

श्रीदेवी यांना पांढरा रंग खुप आवडत होता. त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितले होते की, माझ्या शेवटच्यावेळी सर्व काही पांढर असावे. याच कारणांमुळे त्यांच्या अंतयात्रेत सगळं काही पांढर असणार आहेत. त्यांचा बंगला पांढ-या कापडाने झाकण्यात आलाय. संपुर्ण सजावट ही पांढ-या रंगाच्या फूलांनी केली जातेय. श्रीदेवीचे अनेक फॅन्स त्यांच्या बंगल्याबाहेर उपस्थित आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या ठिकाणाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...