आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यापासून-पायापर्यंत बाथटबमध्ये बुडालेली होती श्रीदेवी, बोनी कपूरने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
24 फेब्रुवारीला श्रीदेवीला सरप्राइज देण्यासाठई दुबईत पोहोचले होते बोनी कपूर.... - Divya Marathi
24 फेब्रुवारीला श्रीदेवीला सरप्राइज देण्यासाठई दुबईत पोहोचले होते बोनी कपूर....

मुंबई- बॉलीवुडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीचा मृत्यू होऊन आठवडा उलटला आहे. दुबई पोलिसांनी या प्रकरणाला एक्सीडेंटल ड्राउनिंग सांगून केस बंद केली आहे. परंतू, भारतात अजूनही श्रीदेवीच्या चाहत्यांमध्ये संभ्रम आहे की, त्या रात्री नेमके काय झाले होते. बोनी कपूर यांनी आपला मित्र आणि ट्रेड अनालिसिस कोमल नाहटाला 24 फेब्रुवारीला त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. नाहटा यांनी हा प्रसंग आपल्या ब्लॉगवर लिहिला आहे.


श्रीदेवी बोनी कपूरला म्हणाल्या- तुमची खुप आठवण येत आहे...
कोलमच्या ब्लॉगनुसार, बोनी कपूरने तिला सांगितले की, '24 फेब्रुवारीला सकाळी माझे श्रीदेवीशी बोलने झाले. ती मला म्हणाली - पापा ( असे श्रीदेवी बोन कपूरला म्हणत होती) मला तुमची खुप आठवण येत आहे. मी देखील तिला हेच म्हणालो, मी देखील तुला खूप मिस करतोय. परंतु, तिला भेटायला मी संध्याकाळी दुबईत पोहचणा होतो, हे मी तिला सांगितले नाही. मला दुबईला पाठवण्याची कल्पना जाह्नवीची देखील होती, कारण आईला एकटी रहायची सवय नाही हे तिला माहिती होते. एकटी राहिल्यास आई पासपोर्ट किंवा इतर महत्वाचे कागपत्र हरवेल अशी तिला भीती होती.


पुढील स्लाइडवर वाचा, 24 वर्षांपासून नाही केली विदेशात ट्रिप....

बातम्या आणखी आहेत...