आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्या शेजारी बसल्याने वाढली या डॉगची व्हॅल्यू, 2 Cr पर्यंत लावली किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : डायरेक्टर पी. ए. रंजीतचा 'काला' चित्रपट 27 एप्रिलला रिलीज होईल. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपुर्वीच समोर आला. चित्रपटाचे काही पोस्टर्सही समोर आलेय. यामधील एका पोस्टमध्ये रजनीकांतसोबत एक श्वान दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या श्वानाची खरेदी करण्यासाठी लोक 2 कोटींची किंमत मोजण्यासही तयार झाले आहे. परंतू तरीही हा डॉग त्यांना मिळत नाहीये. 


रजनीकांत यांच्या शेजारी बसल्याने वाढली श्वानाची किंमत
- प्रोफेशनल डॉग ट्रेनर साइमनने खुलासा केला की, जेव्हापासून मलेशियाच्या लोकांनी 'काला' च्या पोस्टमध्ये या श्वानाला पाहिलेय. लोक त्याच्यासाठी कोटींची किंमत मोजण्यासाठी तयार झाले आहे.


- साइमन सांगतात की, "काही लोक या डॉगसाठी एक कोटी रुपयांची ऑफर देत आहेत तर काही लोक दोन कोटी रुपये मोजण्यास तयार आहेत. परंतू मी हा डॉग विकण्यास नकार दिलाय. कारण मी मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली आहे. कुणी आपल्या मुलाची बोली लावत का"
- सायमन हे रजनीकांत आणि मणि यांच्या बॉन्डिंगविषयी बोलले. "रजनी सर रोज त्याला एक पॅकेट बिस्किट खाऊ घालतात. यामुळे आम्हाला काम करणे सोपे झाले. कारण रजनी आणि मणि यांच्यामध्ये खुप चांगली बॉन्डिंग झाली आहे."


- मलेशियामध्ये रजनीकांतची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. रजनीने 'काबाली' सोबतच अनेक चित्रपटांची शूटिंग केली आहे. जेव्हा ते मलेशियामध्ये जातात, त्यांना पाहण्यासाठी रस्ते जाम होतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रजनीकांदसोबत या डॉगचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...