आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन फॅमिलीचे होलिका दहन : नात आराध्याला अमिताभने लावला गुलाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या घरी गुरुवारी होलिका दहन केले गेले. यावेळी त्यांचे पुर्ण कुटूंब एकत्र होते. बिग बीने होलिका दहनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेय. फोटोसोबत त्यांनी लिहिले की, "होलिका दहन झाले, सर्वांना टिळा लावण्यात आलाय. होळीला 'गुजिया' तयार होतात, त्या सर्वांनी खाल्ल्या आहेत. शुभेच्छा"


पहिला गुलाल जयाने अमिताभ यांना लावला...
- पहिला गुलाल जया बच्चनने बिग बींना लावला. यानंतर बाकीच्या फॅमिली मेंबर्सने एकमेकांना मानाचा गुलाल लावला.
- अमिताभ यांनी नात आराध्याच्या कपाळाला गुलाल लावून मानाची 'गुजिया' खाऊ घातली.
- अमिताभ यांच्या घरी प्रत्येकवर्षी होलिका दहनाचा कार्यक्रम होतो आणि या निमित्ताने ते पार्टीही देतात. परंतू दोन वर्षांपासून ते पार्टी करु शकत नाहीये.
- 2017 मध्ये सून ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी होळीची पार्टी दिली नव्हती. यावेळी महिला सुपरस्टारचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी पार्टी कँसल केली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता बच्चन कुटूंबाचे होलिका दहनाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...