आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या प्रेयर मीटमध्ये पोहोचली चिरंजीवीची सून, नागार्जुनच्या पत्नीसोबत दिसले हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवीच्या प्रेयर मीटमध्ये चिरंजीवीची सून उपासना. यासोबतच नागार्जुनची बायको अमाला आणि जयाप्रदाही पोहोचल्या. - Divya Marathi
श्रीदेवीच्या प्रेयर मीटमध्ये चिरंजीवीची सून उपासना. यासोबतच नागार्जुनची बायको अमाला आणि जयाप्रदाही पोहोचल्या.
मुंबई/हैदराबाद - श्रीदेवींच्या अस्थी पती बोनी कपूर यांनी शनिवारी रामेश्वरममध्ये विसर्जित केल्या होत्या. यावेळी त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीही सोबत होत्या. श्रीदेवीला श्रध्दांजली देण्यासाठी रविवारी हैदराबादमध्ये सुब्बारामी रेड्डीने एक सभा ठेवली होती. यामध्ये चिरंजीवीच्या सूनेपासून नागार्जुनच्या बायकोपर्यंत अनेक साउथचे सेलेब्स पोहोचले.
 
जयाप्रदासोबत हे सेलेब्सही दिसले
- श्रध्दांजली सभेत जयाप्रदासोबतच कॉमेडिअन अली बाशाही पोहोचले. 24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवींचे निधन झाले होते.
- सुरुवातीला असे बोलले जात होते की, श्रीदेवींचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झाला. नंतर समोर आले की, बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला.
- 28 फेब्रुवारीला त्यांच्यावर मुंबईतील विले पार्ले स्मशान भूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवींच्या प्रेयर मीटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...