आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jo Jeeta Wohi Sikandar Actor Mamik Singh Engaged To Meenakshi Sagar Grand Daughter Of Ramanand Sagar

55 वर्षाच्या अभिनेत्याने 20 वर्षांच्या मुलीच्या आईसोबत केला साखरपुडा,18 वर्षांपासून आहेत रिलेशनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटात आमिर खानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता मामिक सिंहने प्रोड्यूसरसोबत साखरपूडा केला आहे. 55 वर्षाच्या मामिकचा ज्या प्रोड्यूसरसोबत साखरपुडा झाला तिचे नाव मिनाक्षी सागर आहे. मिनाक्षी या रामानंद सागर यांची नात आहे. दोघंही गेल्या 18 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

 

20 वर्षांची मुलीची आई आहे मीनाक्षी
तुम्हाला जाणुन आश्चर्य वाटेल की, मीनाक्षीला 20 वर्षांची मुलगी साक्षी आहे. साक्षी, रामानंद सागरची पणती आहे. ती सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करुन प्रसिध्द झोतात असते. साक्षी सिंगर, रायटर आणि सोशल मीडमया सेंसेशन आहे. मीनाक्षी सिंगल मॉम आहे आणि होळीच्या निमित्ताने तिने इंस्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. तिने साखरपुड्याची रिंग दाखवत मामिकसोबत फोटो शेअर करत लिहिले की, , 'Okayyy so we finally did it after 18 years!!! #mamiksingh #holiengagement#loveisintheair #happyholi'.


मिनाक्षीने एक व्हिडिओही शेअर केलाय. यामध्ये दोघंही एकमेकांना रिंग घालताना दिसत आहेत. यांती यावर असे कॅप्शन लिहिले, 'The runaway groooom ?????@sakshichopraa @thenative__ @skyrinaa#mamiksingh #holiengagement#loveisintheair #happyholi.'

तर साक्षीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ,'#holi2018???? Mum’s surprise engagement???? Thank u to everyone that came & drank like shit. It has honestly been an amazing day love u'.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मामिक-मीनाक्षीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...