आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kareena And Karisma Pose With Hillary Clinton At Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिलेरी क्विंटनसोबत पोझ देताना दिसल्या कपूर सिस्टर्स, नेपोटिज्मवरही बोलल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूर आणि करिश्मा कपूरचे काही फोटोज नुकतेच सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये त्या अमेरिकाच्या राज्य सचिव हिलोरी क्लिंटनसोबत पोझ देताना दिसत आहेत. कपूर सिस्टर्स एका मीडिया चॅनलच्या कॉन्क्लेवच्या दूस-या दिवशी 'द कपूर क्लैनः फिल्म, फॅमिली, फेमिनिज्म' याविषयावर झालेल्या सेशनमध्ये पोहोचल्या. येथे या दोघीही हिलेरीसोबत फोटो क्लिक करताना दिसल्या. 


इव्हेंटमध्ये नोपेटिज्मवर बोलली करिश्मा...
- इव्हेंटमध्ये करिश्मा ब्लॅक ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत होती. तर व्हाइट फॉर्मल ड्रेसमध्ये करीना सिंपल लुकमध्ये दिसली.
- इव्हेंटमध्ये करिश्मा नेपोटिज्मविषयी म्हणाली की, स्टारडम पुर्णपणे टॅलेन्टने येते. ज्यावेळी स्टारकिड्स सिल्वर स्क्रीनव येतात, तेव्हा त्याच्यावर कुटूंबाच्या मान-सन्मानाची जबाबदारी असते.
- करीनाने सांगितले की, प्राचिन काळापासून सुरु असलेली पुरुष प्रधान संस्कृती आता हळुहळू बदलत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करीना आणि करिश्माचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)