आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप स्पॉट झाली कतरिना कैफ, शॉर्ट्समध्ये दिसली सैफची मुलगी सारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ, सारा अली खान - Divya Marathi
कतरिना कैफ, सारा अली खान

मुंबईः बुधवारी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि स्टारकिड्स मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट झाले. अभिनेत्री कतरिना कैफ विनामेकअप विमानतळावर स्पॉट ढाली. तिने व्हाइट कलरचे टीशर्ट आणि डार्क ब्लू कलरची जीन्स परिधान केली होती. तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान जिमबाहेर दिसली. पिंक कलरचे टॉप आणि शॉर्ट्समध्ये ती दिसली. अभिनेत्री मलायका अरोरा खान वांद्र्यातील जिमबाहेर स्पॉट ढाली. ती फोनवर गप्पा मारण्यात बिझी दिसली. 


पुढील स्लाईड्सवर बघा, विविध ठिकाणी क्लिक झालेले सेलेब्सचे फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...