आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई श्रीदेवीच्या प्रार्थनासभेसाठी चेन्नईला रवाना झाल्या खुशी-जान्हवी, सावरल्या नाही दुःखातून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला दुबईमध्ये निधन झाले होते. नुकतेच त्यांचे अस्थी विसर्जन करण्यात आले. रामेश्वरममध्ये अस्थी विसर्जन करण्यात आले. यानंतर त्यांचे पती बोनी कपूर यांनी व्हिआयपी घाटात शांती पाठ करवून घेतला. उद्या 11 मार्चला त्यांचा 16 वा दिवस आहे. होमटाउन चेन्नईमध्ये त्यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी चेन्नईला रवाना झाल्या आहेत. यावेळी दोघीही दुःखात दिसल्या.


अजुनही सावरल्या नाहीत लेकी
जान्हवी आणि खुशी या दोघीही अजूनही या धक्क्यातून सावरलेल्या नाही. श्रीदेवींच्या अकाली जाण्याचा धक्का त्या पचवू शकलेल्या नाही. आई गेल्यानंतर दोघी पहिल्यांदाच एयरपोर्टवर स्पॉट झाल्या. 


जान्हवीने सुरु केले शूटिंग
जान्हवीने 'धडक' चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. हे शूटिंग सुरु केले असले तरीही ती अजूनही या दुःखातून सावरलेली नाही. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा खुशी आणि जान्हवीचे एयरपोर्टवरचे लेटेस्ट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)