आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीसोबत जान्हवीचा शेवटचा फोटो! हा चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या आई-लेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आज श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा 21 वा वाढदिवस आहे. जान्हवी लवकरच मराठी सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा रिमेक 'धकड' मधून डेब्यू करणार आहे. जान्हवीच्या वाढदिवसाच्या 10 दिवसांपुर्वीच तिच्या आईचे निधन झाले. श्रीदेवीचा मृत्यू झाला तेव्हा त्या दुबईमध्ये होत्या. तर जान्हवी मुंबईमध्ये होती. या आई-मुलगी जवळपास 5 दिवसपुर्वीपासून भेटलेल्या नव्हत्या. कारण श्रीदेवी या 19 फेब्रुवारीला दुबईमध्ये पोहोचल्या होत्या. 20 फेब्रुवारीला त्यांनी लग्न अटेंन केले होते. 


शेवटच्यावेळी 'पॅडमॅन' च्या स्क्रीनिंगमध्ये सोबत दिसल्या होत्या श्रीदेवी-जान्हवी
- श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांचा एकत्र फोटो 9 फेब्रुवारीला समोर आला होता. हा फोटो स्वतः जान्हवीने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्या दिवशी आई-मुलगी सोबत होता. त्यांच्यासोबत अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आप्टे स्टारर चित्रपट 'पॅडमॅन' पाहण्यास पोहोचले होते.
- यानंतर जान्हवी किंवा कोणत्याही कपूर फॅमिलीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला नाही. 
- जान्हवी आगामी चित्रपट 'धडक' मध्ये शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जुलैमध्ये रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि जान्हवीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...