आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूचा हात पकडून स्पॉट झाला माधुरीचा नवरा, GF सोबत दिसला सुनील शेट्टीचा मुलगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीराम नेने सासू स्नेहलतासोबत, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी गर्लफ्रेंडसोबत - Divya Marathi
श्रीराम नेने सासू स्नेहलतासोबत, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी गर्लफ्रेंडसोबत

एन्टटेन्मेंट डेस्क : गेल्या काही दिवसात बॉलिवूड सेलेब्स विविध ठिकाणी स्पॉट झाले. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा नवरा डॉ. श्रीराम नेने आपली सासू स्नेहलता दीक्षितचा हात पकडून जाताना दिसले. यावेळी माधुरी कुटूंबासोबत पोस्ट डिनरवर स्पॉट झाली. नवरा, मुलांसोबतच माधुरीच्या आईसुध्दा सोबत होत्या. स्नेहलता यांना चालताना त्रास होतो म्हणून डॉ. नेने त्यांचा हात पकडून दिसले. तर संजय दत्तची बायको मान्यता दत्त मुलांसोबत दिसली. सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी गर्लफ्रेंड तान्या श्रॉफसोबत रेस्तरॉच्या बाहेर दिसला. जिमच्या बाहेर करीना कपूर, मलायका अरोडा, इलियाना डीक्रूज स्पॉट झाली. हे सेलेब्सही दिसले...


एयरपोर्टवर जरीन खान, ऋषि कपूर, नीतू सिंह, नेहा खान, अुष्का शर्मा, वरुण धवनसोबतच अनेक सेलेब्स स्पॉट झाले. बांद्रामध्ये तुषार कपूर, नुसरत भरुच, जॅकी भगनानी, डायना पेंटी, लूलिया वंतूर दिसले. यासोबतच मलायका ही बहिण अमृता अरोडासोबत कॅफे बाहेर स्पॉट झाली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...