आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manushi Chhillar Celebrates 3 Million Followers Teases Fans With Swimsuit Photos

इंस्टाग्रामवर मिस वर्ल्डचे 3 मिलियन फॉलोअर्स, या अंदाजात मानले आभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे इंस्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तिने 3 मिलियस फॉलोअर्स होण्याचा आनंद सेलिब्रेट केलाय. तिने आपल्या इंस्टाग्रामवर ग्रीन कलरची बिकिनी घालून फोटो शेअर केलाय. तिने फोटो शेअर करत लिहिले की,  'There is a world where hopes and dreams can last for all time” ~ Ariel 🧜‍♀️'. 

- अजून एक फोटो शेअर करत तिने 'Thank you for 3 million ❤️ #instafamily And a very happy Holi ❤️'. असे कॅप्शन टाकलेय.


अशी आहे मानुषीची फॅमिली
मानुषी तीन भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. तिची मोठी बहिण दिवांगना छिल्लर एलएलबीचे शिक्षण घेतेय. तिचे वडील मित्रबसु छिल्लर आणि काका दिनेश छिल्लर डॉक्टर आहेत. तर आत्या राधिका प्रोफेसर आहे. तिची आजी सहरावत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मानुषीला लहानपणापासून नटण्याची आवड आहे. ती बाहुल्यांसोबत खेळत नव्हती तर ती काजळ, बांगड्या, टिकली यांमध्येच खेळायची. तीन वर्षांची असताना पासूनच तिला नवीन नवीन ड्रेस घालण्याचा शौक सुरु झाला. ती खुप सुंदर पेंटिंग काढते आणि कुचीपुडी डान्स करते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मानुषी छिल्लरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

 

 

बातम्या आणखी आहेत...