आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजवर लावलेल्या हेरगिरीच्या आरोपांविषयी पत्नीने सोडले मौन, म्हणाले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पत्नीच्या हेरगिरीच्या आरोपांविषयी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने स्पष्टीकरण दिले आहे. तिने फेसबुकवर मोठी पोस्ट टाकली आहे. आलियाने पोस्टमध्ये लिहिलेय की, मीडियामध्ये येत असलेल्या सर्व बातम्यापाहून मी हैरान झाले. यापुर्वीही माझ्या आणि नवाजविषयी अनेक बातम्या सोशल मीडियावर आल्या होता. यापुर्वी आमचा घटस्फोट आणि वेगळे राहत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हे सर्व आम्हा दोघांसाठीही खुप त्रासदायक होते. आता हे सर्व प्रकरण ऐकून मला मौन सोडावे लागतेय. 


आलियाने असेही लिहिले 
आलियाने लिहिले की, गेल्या काही दिवसांपुर्वी नवाजच्या बायोग्राफीविषयी खुप वाद झाला. नवाजची एकच चुक आहे की, तो सत्य बोलतो. त्याच्यामध्ये काहीच असत्य नाही. परंतू लोकांनी त्याला समजून घेण्याऐवजी चुकीचे समजले. माझे आणि नवाजचे नाते 15 वर्ष जुने आहे. तेव्हा नवाज काहीच नव्हता, एका छोट्याशा घरातून सुरु झालेली आमच्या प्रेमात अनेक चढउतार आले. पण एका दिर्घ रिलेशननंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवाजने करिअरमध्ये पुढे गेला. जी थोडीफार कमतरता होती ती आमची दोन मुलं शोरा आणि यानीच्या जन्माने पुर्ण झाल्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या आलियाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलेय...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...