आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसच्या बोल्डनेसने घाबरले होते गूगल, बर्थडेवर शेअर केला बॉयफ्रेंडचा फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इंटरनेस सेंसेशन म्हणून ओळखल्या जाणा-या पूनम पांडेने 11 मार्चला आपला वाढदिवस साजरा केला. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाढदिवशी बोल्ड फोटो शेअर करणा-या पूनम पांडेने, यावर्षी तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूनमने सॅम नावाच्या व्यक्तीसोबतचा सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, 'माझे आतापर्यंतचे सर्वात बेस्ट बर्थडे गिफ्ट,  I love you my boyfriend सॅम' टीम इंडियासाटी न्यूड होण्याची दिली होती ऑफर...

 

जेव्हा पूनम पांडेच्या बोल्डनेसला गूगलही घाबरले होते...
- किंगफिशरसाठी मॉडलिंग करणारी पूनम पांडे 2011 मध्ये चर्चेत आली होती. तिने वर्ल्डकपमध्ये इंडिया जिंकली तर न्यूड होण्याचे प्रॉमिस केले होते. येवढेच नाही तर तिने यासाठी बीसीसीआयला कायदेशीर चिठ्ठी लिहिली होती. परंतू BCCI ने याला परवानगी दिली नाही. यानंतर पूनम पांडेने असे काही केले नाही.
- 2016 मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये बांग्लादेश विरुध्द जिंकला तेव्हा पूनम पांडेने सेमी न्यूड फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला.
- 2013 मध्ये तिने 'नशा' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात ती एक टिचर बनली होती. परंतू हा चित्रपट बॉक्सऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. 
- 2017 मध्ये तिने एक अॅप लॉन्च केले केले होते. परंतू गूगलने काही तासातच ते रिजेक्ट केले आणि गूगल प्ले स्टोरमधून काढून टाकले. या अॅपचे नाव 'पांडेय अॅप' असे होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...