आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या आईने सोडले मौन, म्हणाल्या - नीरव मोदीचं काम आणि वागणं खुप वेगळं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पीएनबीमध्ये 11,356 कोटींचा घोटाळा करणा-या हिरे व्यापारी नीरव मोदीसोबतचे सर्व कॉन्ट्रॅक्ट्स प्रियांकाने संपवले आहेत. या बाबतीत आता प्रियांकाच्या आईने एक वक्तव्य केले आहे. एका चॅनलशी बातचीत करताना प्रियांकाची आई मधु चोप्राने सांगितले की - जे झाले ते खुपच वाईट आहे, नीरव मोदीला याची शिक्षा अवश्य मिळेल. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात खुप फरक आहे. तो जसा दिसतो तसा नाही. 


काम आणि वागणूकीपेक्षा वेगळा आहे नीरम मोदी...
- मधु चोप्राने सांगितले की, नीरव मोदी जसा दिसतो आणि जे काम करतो यापेक्षा तो खुप वेगळा आहे. मला स्वतःलाच कळत नाहीये की, आम्ही अशा प्रकारच्या लोकांशी कसे काय जोडले गेलो.
- माझ्या मुलीने त्या कंपनीसोबतचे सर्व कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केले आहेत. त्याच्याविरुध्द आम्ही अॅक्शन घेत आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नीरव मोदीच्या कंपनीची ब्रांड एम्बेसडर होती प्रियांका...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...