आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले अॅक्ट्रेसच्या लग्नाचे PHOTOS, हे आहे यामागील सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद : साउथ अॅक्ट्रेस राशी खन्नाच्या लग्नाचे फोटोज समोर आलेय. यामध्ये ती अभिनेता नितिनसोबत ट्रेडिशनल दुल्हनच्या मेकअपमध्ये मंडपात बसेली दिसतेय. खरे तर तिचा आगामी चित्रपट 'श्रीनिवास कल्याणम्' चा हा फर्स्ट लुक आहे. यामध्ये दोघं नवरदेव नवरीच्या रुपात दिसत आहे. या फॅमिली ड्रामामध्ये नंदिता श्वेता मेन भूमिकेत आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर राजू आहे. हा त्यांचा 14 वर्षांनंतर दूसरा चित्रपट आहे.


- चित्रपटाती नॉर्मल शूटिंग 23 मार्चला सुरु होईल. चित्रपटाचे डायरेक्टर वेगेसना सतीश आहेत.
- नितिनचा अजून एक सिनेमान 'चल मोहन रंगा' 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे म्यूझिक पहिलेच हिट झालेय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'श्रीनिवास कल्याणम्' मध्ये राशी-नितिनच्या लग्नाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...