आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओढणीने चेहरा लपवताना दिसल्या रेखा, विना मेकअप दिसली बिपाशा बसू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा आणि बिपाशा बसु - Divya Marathi
रेखा आणि बिपाशा बसु

एंटटेन्मेंट डेस्क : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलेब्स वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. गतकाळाती अभिनेत्री रेखा जुहूच्या कला निकेतनमधून बाहेर पडताना दिसल्या. यावेळी त्यांना व्हाइट सलवार सूट घातला होता आणि ओढणीने आपला चेहरा लपवलेला होता. तर बिपाशा बसु बांद्राच्या एका सलूनच्या बाहेर दिसली. ती विनामेकअप होती. तिने प्रिंटेड फ्रॉक घातला होता. हे सेलेब्सही दिसले...


इलियाना डिक्रूज बांद्रामध्ये स्पॉट झाली. श्रीध्दा कपूर कुटूंबासोबत बांद्राच्या एका रेस्तरॉच्या बाहेर दिसली. ऋषि कपूर वाइफ नीतू सिंहसोबत चुहूमध्ये दिसले. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे जिमच्या बाहेर दिसली. तर एयरपोर्टवर पूजा हेगडे, डेजी शाह, शाहिद कपूर, तमन्ना, कंगना रनोट, दीपिका पादुकोण, यामी गौतमसोबतच अनेक सेलेब्स दिसले. निमरत कौर जुहूच्या एका कॅफेच्या बाहेर दिसली. अशाच प्रकारे जॉन अब्राहम, मंदाना करीमी, रवीना टंडनसोबतच अनेक सेलेब्स विविध ठिकाणी स्पॉट झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा डिफरेंट प्लेसेसवर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...