आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सोनाक्षी सिन्हाची स्टायलिश वहिणी, लंडन बेस्ड NRI कुटूंबाशी आहे संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणा सिन्हासोबत सोनाक्षी सिन्हा - Divya Marathi
तरुणा सिन्हासोबत सोनाक्षी सिन्हा

मुंबई : बॉलिवूडमध्ये करीना कपूर आणि सोहा अली खान यांना इंडस्ट्रीच्या बेस्ट नणंद-भावजायमध्ये गणले जाते. दोघीही अनेक वेळा एकत्र दिसत असतात. याच प्रकारे अजून एक नणंद-भावजायची जोडी आहे. यांची बॉन्डिंग खुप चांगली आहे. आम्ही सोनाक्षी सिन्हा आणि तिची वहिणी तरुणा सिन्हाविषयी बोलत आहोत. सोनाक्षी नेहमी आपल्या इंस्टाग्रामवर वहिणी तरुणासोबतचे फोटोज पोस्ट करत असते. दोघी एकमेकांना नणंद-भावजायी नाही तर मैत्रिण मानतात. 


वहिणीच्या वाढदिवशी सोनाक्षीने दिले सरप्राइज...
मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात शत्रुघ्न सिन्हाची सुन आणि सोनाक्षीची वहिणी तरुणाचा वाढदिवस होता. यावेळी तिने वहिणीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला विश केले. तिने लिहिले की, “Happiest birthday to my bhabhijaan @tarunna! Never lose that twinkle in your eye, although I feel like with so much love in our eyes, we had to be staring at your wedding cake।”
- तर सोनाक्षीने तरुणाच्या वाढदिवशी संपुर्ण दिवस वहिणीसोबत स्पेंड केला. तिने बर्थडे सरप्राइज देताना इंस्टाग्रामवर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला होता.
- सरप्राइज देण्याची ही पहिली वेळ नाही. सोनाक्षीने वहिणीला गेल्यावर्षीही अशाच प्रकारे स्पेशल सप्राइज दिले होते. 
- सोनाक्षीचा भाऊ कुशचे लग्न 18 जानेवारी 2015 ला तरुणा अग्रवालसोबत झाले. ती लंडन येथील NRI कुटूंबातून आहे. 
- भावाच्या लग्नावेळी सोनाक्षी खुप एक्सायटेड होती. तिने आपल्या हाता मेंदी लावली होती. याचे फोटो तिने ट्विटरवरही शेअर केले होते.


कुश-तरुणाच्या लग्नात पोहोचले होते मोदी
- शॉटगनच्या नावाने प्रसिध्द असलेले अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हाचा मुलगा कुशच्या लग्नात चित्रपटसृष्टीतील लोकांसोबतच राजकारणी आणि बिझनेसमनही आले होते.
- यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी आले होते. अमिताभ बच्चनसुध्दा या कार्यक्रमास उपस्थित होते.
- यासोबतच हेमा मालिनी, जया बच्चन, टीना अंबानी, पूनम ढिल्लन, मीका सिंह, अमित शर्माही दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनाक्षी सिन्हाची वहिणी तरुणाचे काही निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...