आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमने जान्हवीला केले बर्थडे विश, म्हणाली धीट मुलगी आणि महिला बनली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आज 21 वर्षांची झाली आहे. 6 मार्च 1997 मध्ये जान्हवीचा मुंबईमध्ये जन्म झाला. जान्हवीचा हा असा पहिला वाढदिवस आहे, जेव्हा तिची आई तिच्यासोबत नाही. जान्हवीच्या वाढदिवशी तिची चुलत बहिण सोनम कपूरने तिला शुभेच्छा दिल्या. सोनम इंस्टाग्रामवर जान्हवीचा फोटो पोस्ट करत लिहिले की, 'मला माहिती आहे जगातील सर्वात धीट मुलगी आणि महिला बनली आहे.' To one of the strongest girls I know, who became a woman today. Happy birthdayjannu.@janhvikapoor #21stbirthday.


बोनी ठेवणार डिनर पार्टी...
- रिपोर्ट्सनुसार जान्हवीच्या बर्थडेला वडील बोनी कपूर लहानशी डिनर पार्टी ठेवणार आहेत. यामध्ये फक्त कुटूंबातील लोक सहभागी होतील. श्रीदेवीची इच्छा होती की, जान्हवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा. यासोबत बोनी कपूरलाही वाटत होते की, आईच्या जाण्याच्या दुःखातून जान्हवीने लवकर बाहेर पडावे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, जान्हवीने बर्थडेला आईला लिहिले इमोशनल लेटर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...