आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉपलेस होऊन रस्त्यामध्ये बसली हिरोइन, इंडस्ट्रीमधील सत्य समोर आणण्यासाठी केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचविषयी ब-याच काळापासून वाद सुरु आहे. यामध्ये असे म्हटले जाते की, नवीन लोकांना चित्रपटात काम देण्यासाठी मोठे लोक त्यांचे शारीरिक शोषण करतात. आता साउथ चित्रपटांची अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचे गंभीर आरोप लावले आहेत. तिने फिल्म चेंबर ऑफिसच्या बाहेर टॉपलेस होऊन आंदोलन केले.


काय आहे हे प्रकरण ?
- ही अभिनेत्री ब-याच काळापासून फिल्म चेंबरकेड कास्टिंग काउचची तक्रार करत होती. परंतू त्याची काहीच सुनावणी झाली नाही.
- तेव्हा तिने टॉपलेस होऊन विरोध करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तात्काळ अभिनेत्रीला तिथून बाजूला केले.
- तिने टॉलिवूड प्रोड्यूसर, डायरेक्टर्स आणि अॅक्टर्सवर शारीरिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.
- श्री रेड्डीने साउथ इंडस्ट्रीच्या अनेक मोठ्या नावांचा खुलासा करण्याची धमकी दिली.
- अॅक्ट्रेस म्हणाली आहे की, इँडस्ट्रीच्या मुळ तेलुगू स्ट्रिल्गिंग अॅक्टर्सला 75 टक्के संधी दिली जावे. त्यांना फिल्म चेंबर मेंबरशिपमध्ये दिली जावी. 
- या अभिनेत्रीच्या आरोपांविरुध्द एक प्रसिध्द डायरेक्टर, अॅक्टर आणि राजकारण्याने पोलिसांमध्ये कंम्पलेन केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या अभिनेत्रीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...