आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या अस्थी रामेश्वरममध्ये विसर्जित, मुलींसोबत दिसले बोनी कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अस्थींचे विसर्जन शनिवारी रामेश्वरम येथे करण्यात आले. शुक्रवारी विशेष विमानाने त्यांच्या अस्थी बोनी कपूर यांनी चेन्नई येथे घेऊन गेले. बोनी कपूर यांचा अस्थी विसर्जनाचा फोटो समोर आलाय. यामध्ये ते हाता अस्थी कलश घेऊन दोन्हीही मुलींसोबत दिसत आहेत.

 

बाथटबमध्ये बुडून झाला होता मृत्यू
24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. 28 फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

 

 

बातम्या आणखी आहेत...