आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वर व्हायरल होतोय श्रीदेवीच्या डेड बॉडीचा हा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : WhatsApp वर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो श्रीदेवीचा आहे सांगितले  जातेय. फोटोवर madhyamam.com वेबसाइटचा वॉटरमार्क आहे. हा फोटो कुठून आला याची माहिती नाही. शनिवारी रात्री दुबईच्या एका हॉटेलच्या बाथरुममध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवींचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री दुबईमधून मुंबईमध्ये पोहोचले. बुधवारी विले पार्ले जवळील पवन हंस श्मशानात त्यांचा अंत्यविधि करण्यात येईल.


श्रीदेवींचे पार्थिव रात्री 9.30 वाजता मुंबईत पोहोचले
- श्रीदेवींचे पार्थिव अऩिल अंबानींच्या चार्टर्ड प्लेनने मंगळवारी रात्री 9.30 ला मुंबई एयरपोर्टवर दाखल झाले. प्लेनमध्ये पोनू कपूर, संजय कपूर आणि अर्जुन कपूरसोबतच 11 लोक होते. अर्जुन कपूर मंगळवारी सकाळी दुबईसाठी रवना झाला होता. एयरपोर्टवर अनिल कपूर, अनिल अंबानीसोबतच अनेक जवळचे लोक होते.

 

श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद, बोनी कपूर यांना क्लीन चिट
दुबईत श्रीदेवी यांच्या मृत्यूची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सरकारी वकिलांनी पोलिसांच्या अहवालाशी सहमती दर्शवली. बेशुद्ध होऊन पडल्याने बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे सरकारी वकिलांनी मान्य केले आणि याविषयीच्या संशयाला पूर्णविराम मिळाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा एयरपोर्टवर पोहोचलेल्या अनिल कपूर, सोनम कपूर आणि अंशुला कपूरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...