आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या माथ्याशीच होत्या दोन्ही लेकी, अर्जुन कपूर आणि बोनी कपूरही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवींवर अंतिमसंस्कार करणे सुरु आहे. काही क्षणातच त्या अनंतात विलिन होतील. श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यासोबतच त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. श्रीदेवींची अंतयात्रा ही पांढ-या फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये काढण्यात आली. त्यांची शेवटची इच्छा होती की, माझ्या अंतयात्रेवेळी सगळं काही शुभ्र असावं. यानुसार सगळी सजावट करण्यात आली होती. यावेळी श्रीदेवींजवळ बोनी कपूर, अनिल कपूर, अर्जन कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर आणि त्यांचे काही जवळचे लोक उपस्थित होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अंतयात्रेचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...