आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीपासून रीमा लागूपर्यंत, गेल्या वर्षभरात जग सोडून गेले हे 22 सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई/दुबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 24 जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास श्रीदेवीने अखेरचा श्वास घेतला. भाचा मोहित मारवाहच्या लग्नाच्या निमित्ताने श्रीदेवी मुलगी खुशी आणि पती बोनी कपूर यांच्यासोबत दुबईत होती. श्रीदेवीच्या अकाली एक्झिटने बॉलिवूड आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. शेवटच्या क्षणी श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी तिच्याजवळ नव्हती. धडक या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने जान्हवी मुंबईत होती. 

 

- गेल्या वर्षभरात एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतून अनेक दुःखद बातम्या येत आहेत. गेल्या 11 ते 12 महिन्यांत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला.
- यामध्ये बॉलिवूडसह साऊथ आणि मराठी, भोजपुरी चित्रपटांतील कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
- 2017 पासून आतापर्यंत विनोद खन्ना, ओमपुरी, रीमा लागू, साऊथ अॅक्टर रवी तेजाचा भाऊ भरत भूपतिराजू आणि भोजपुरी अॅक्ट्रेस अंजली श्रीवास्तव यांच्या नावाचा समावेश आहे. या पॅकेजमधऊन जाणून घेऊयात, गेल्यावर्षभरात हे जग कायमचे सोडून गेलेल्या कलाकारांविषयी...

 

श्रीदेवी

मृत्यू : 24 फेब्रुवारी 2018
कारण : हार्ट अटॅक

 

रीमा लागू
मृत्यू : 18 मे 2017
कारण : हार्ट अटॅक


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी जे आज आपल्यात नाहीत...

बातम्या आणखी आहेत...