आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही होती श्रीदेवींची शेवटची इच्छा, जी पुर्ण होऊ शकली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यात नाहीत. 28 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर श्रीदेवी यांना स्वतःचा सुपरहिट चित्रपट 'मि. इंडिया'च्या दूस-या भागात काम करायचे होते. परंतू त्यांची ही इच्छा अपुर्ण राहिली. 'मॉम' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवीने 'मि. इंडिया 2' मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 


असे म्हणाल्या होत्या श्रीदेवी
'मॉम' च्या प्रमोशनच्या काळात श्रीदेवीने सांगितले होते की, त्यांना 'मि.इंडिया' मध्ये काम करायची इच्छा आहे. परंतू याविषयी सध्या काही सांगता येणार नाही. त्या म्हणाल्या होत्या की, अनेक लोक माझ्या नव-याला विचारतात की, 'मि. इंडिया' चा सीक्वेल कधी निघेल. तेव्हा ते म्हणाले होते की, 'मि. इंडिया 2' अवश्य बनवला जाईल. परंतू आता श्रीदेवी गेल्यानंतर बोनी कपूर मि. इंडिया बनवणार की नाही हे सांगता येणे कठीण आहे.

 

यांनी काढली श्रीदेवींची आठवण
1997 मध्ये आलेल्या 'जुदाई' चित्रपटाला 21 वर्ष झाले आहेत. या निमित्ताने या चित्रपटात काम केलेल्या उपासना सिंह, पूनम ढिल्लन, ओमकार कपूर या सर्वांनी त्यांची आठवण काढली.


पकुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा श्रीदेवीच्या आठवणीत काय बोललो सेलेब्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...