आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी आहे राजकीय सेंसॉरशिपची यादी, संजय गाधींनी जाळल्या होत्या चित्रपटाच्या संपूर्ण प्रिंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मावत' चित्रपटावरून सुरू असलेला वाद पाहता भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होत असल्याची ओरड बॉलिवूडमधून होत आहे. पण एखाद्या चित्रपटावर राजकीय सेंसॉरशिप लादली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अगदी पूर्वीपासून चित्रपटांवर राजकीय प्रभाव राहिलेला पाहायला मिळतो. अगदी आणीबाणीच्या काळापासून याची उदाहरणे देता येतील. त्यावेळी तर गाण्यातील शब्दांवरूनही चित्रपट गायकांना बॅन केले जायचे. जसजसे राजकीय पक्षांची संख्या आणि प्रभाव वाढवा तसतसे चित्रपटांवर घेतले जाणारे आक्षेपही वाढले. त्यामुळे राजकीय प्रभावाचा दबाव सहन कराव्या लागलेल्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. अशाच काही चित्रपटांबाबत आपण 'पद्मावत'च्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत.  


पुढील स्लाइड्सवर वाचा कोणत्या चित्रपटांना बसला राजकीय सेंसॉरशिपचा फटका..