आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रंगीला गर्ल'ने असा साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, Kiss करतानाचा फोटो केला शेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रंगीला गर्ल'  नावाने प्रसिध्द असलेली उर्मिला मातोंडकरच्या लग्नाचा दूसरा वाढदिवस(3 मार्च) आहे. या निमित्ताने तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये हसबंड मोहसीन अख्तर तिला किस करताना दिसतोय. तिने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की,  'Life is truly about moments that take your breath away..sharing one of such with all of you..thanking d #almighty for millions of these n pray for many more 🙏🏼🙏🏼🙏🏼 #happyanniversary my love❤️😘😍💕💕💕'. 


9 वर्ष लहान कश्मीरी बिझनेसमनसोबत केले होते लग्न 
उर्मिला मातोंडकरने आपल्यापेक्षा 9 वर्ष लहान कश्मीरी बिझनेसमन मोहसिन उख्तर मीरसोबत लग्न केले होते. मोहसिनने जोया अख्तरच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या 
'लक बाय चान्स' मध्ये काम केलेय. यामध्ये तो फरहान अख्तरसोबत मॉडलिंग करताना दिसला होता. मोहसि,न कश्मीरच्या बिझनेस फॅमिलीमधून आहे. परंतू तो नेहमी मॉडल बनायचे स्वप्न पाहायचा. सौरभ सेनगुप्ताच्या 'इट्स मॅन्स वर्ल्ड' चित्रपटात त्याने लीड रोल प्ले केलाय. त्याने 'चकदे इंडिया' आणि 'इट्स मॅन्स वर्ल्ड' मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 'चकदे इंडिया' आणि 'बीए' पास सारख्या चित्रपटात दिसेल्या शिल्पा शुक्लासोबत तो कॉमेडी फिल्म 'मुंबई मस्त कलंदर' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसला होता. तर उर्मिला दिर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटच्या वेळी 2008 मध्ये आलेल्या 'कर्ज' चित्रपटात दिसली होती.

 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा उर्मिला-मोहसीनचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...