आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhadak Making Video: Ishaan Khatter Jumped Into The 80 Feet Pond, Had Full Of Snakes Song

Making video:'धडक'च्या सीनसाठी साप असलेल्या पाण्यात ईशानने मारली होती उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर सध्या 'धडक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील गाणे 'पहली बार' म्हणजे मराठी सैराटचे 'याद लागलं' गाण्याचे हिंदी व्हर्जन नुकतेच रिलीज झाले. आता त्याचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. या सीनमध्ये ईशान, जान्हवीला पहात तलावामध्ये उडी मारताना दिसतोय. या तलावात जान्हवी अंघोळ करत असते. आता ईशान-जान्हवीसोबत चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतानने या सीनमागची स्टोरी सांगितली. शशांकने सांगितले की, ज्या विहिरीत सीन शूट करायचा होता, ती विहीर 80 फूट खोल होती. तलावात अनेक साप होते. हे ऐकूण जान्हवी आणि ईशान चकीत झाले. त्यांना सांगण्यात आले होते की, विहिरीत फक्त एक साप होता आणि तो काढण्यात आलाय. जान्हवीने सांगितले की, विहिरीतील पाणी खुप गार होते. ईशाननेही चित्रपटातील अनुभव शेअर केले.

 

बातम्या आणखी आहेत...