आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:\'तेरी आंख्या का यो काजल...\'गाण्यावर थिरकल्या राखी-सपना, शेअर केला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एका इव्हेंटमध्ये सपना चौधरी आणि राखी सावंत नुकत्याच उपस्थीत होत्या. येथे दोघींनी 'तेरी आंख्या का काजल...' गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ राखी सावंतने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सपना आपल्या डान्स स्टेप करत आहे आणि राखी तिच्या डान्स स्टेप कॉपी करताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हिडिओ आल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला. फॅन्सने हा व्हिडिओ लाइक अँड शेअर केला. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. राखी आणि सपना या दोघीही बिग बॉसच्या घरातील सदस्य राहिल्या आहेत.


पाहा राखी आणि सपनाचा डान्स व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...