Photo: या अंदाजात रॅम्पवर अवतरल्या कंगना-अदिती, पाहा त्यांचा ग्लॅमरस लूक
गुरुवारी इंडिया कूटुर वीकमध्ये रॅम्पवॉक पार पडला. या रॅम्पवर कंगना रनोट आणि अदिती राव हैदरने चाहत्यांना त्यांच्या अदांनी
-
बॉलिवूड डेस्क: गुरुवारी इंडिया कूटुर वीकमध्ये रॅम्पवॉक पार पडला. या रॅम्पवर कंगना रनोट आणि अदिती राव हैदरने चाहत्यांना त्यांच्या अदांनी घायाळ केले. या ड्रेसमध्ये कंगना आणि अदिती सुंदर दिसत होत्या. कंगनाने यावेळी अंजू मोदी यांच्यासाठी रॅम्प वॉक केला. यावेळी कंगना 'क्वीन'सारखी दिसत होती. कंगनाने या शोमध्ये हेवी-फ्लॉरल गाउन परिधान केला होता. याचे बॅक मरुन रंगाचे होते.
- अदिती रावने यावेळी डिझायनर तरुण ताहिलियानीचे क्रिएशन सादर केले. यावेळी आदितीने लहेंगा-चोली परिधान केली होती. बेबी पिंक कलरच्या या लहेंग्यामधील अदितीच्या सौंदर्यानी उपस्थितांना घायाळ केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कंगना आणि अदितीचे फोटोज...(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
-
-
-
-
-
-
-
-
More From Party News
- दिल्लीमध्ये झाले कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन, पत्नी गिन्नीसोबत दिसला रॉयल लूकमध्ये, दोघांनी घातला होता मॅचिंग ड्रेस
- प्रोड्यूसरच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये नवरीप्रमाणे नटून पोहोचल्या रेखा, ग्रीन साडी, बिंदीया आणि हातभर बांगड्या, तर पत्नी जयासोबत दिसले बिग बी
- 7 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत फरहान अख्तरने या ठिकाणी घालवले खास क्षण, स्वतः शिबानीने शेअर केले Photos