आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्ससाठी अमिताभची स्पेशल अनाउंसमेंट, भेटायचे असेल तर करा हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : '102 नॉट आउट' चे नवीन गाणे 'बडुम्बा' चे टीजर रिलीज झालेय. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन मुलींसोबत डान्स करतोय आणि ऋषी कपूरला चिडवताना दिसतोय. विशेष म्हणजे या टीजरमध्ये अमिताभ बच्चनने फॅन्ससाठी स्पेशल अनाउंसमेंट केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, तुम्ही तुमचा 'बडुम्बा' रेकॉर्ड करुन पाठवा. ज्याचा 'बडुम्बा' त्यांना आवडेल. त्या फॅनला त्यांना भेटायची संधी मिळेल.

 

19 एप्रिलला रिलीज होणार पुर्ण गाणे
- पुर्ण 'बडुम्बा' साँग 19 एप्रिलला रिलीज होईल. डायरेक्टर उमेश शुक्लाचा हा चित्रपट 4 मेला रिलीज होत आहे. यामध्ये अमिताभ वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे तर ऋषी कपूर त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुलगा-बापाची अनयूजअल लव्ह स्टोरी दर्शवणार आहे. अमिताभ आणि ऋषी कपूर या चित्रपटाच्या माध्यमातून जवळपास 27 वर्षांनंतर दिसणार आहे. यापुर्वी 1991 मध्ये ते चित्रपटाच्या 'अजूबा' मध्ये एकत्र दिसले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमिताभ यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...