आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्कळीत जीवनाची कथा आहे '3 स्टोरीज', रिलीज झाला ट्रेलर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुुंबई : मंगळवारी '3 स्टोरीज' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात मुंबईच्या चाळीतील झलक पाहायला मिळते आहे. हा ट्रेलर खुप इंट्रेस्टिंग आहे. चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तीच्या जीवनाची कथा आहे. या व्यक्तीच्या भूतकाळामुळे त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले आहे. असे या ट्रेलरमधून पाहायला मिळते. 

 

- हा चित्रपट 9 मार्चला रिलीज होईल.
- प्रिया श्रीधरन, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरने हे प्रोड्यूस केले आहे. 
- चित्रपटात शरमन जोशी, पुलकित सम्राट, रिचा चढ्डा, मासुमेह आणि रेणुका शहाणे हे प्रमुख भूमिकेत आहेत. 
- यासोबतच काही अभिनेचे डेब्यूही करत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाचा ट्रेलर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...