आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Filmfare मध्ये असा होता सेलेब्सचा अंदाज, रेखासह प्रीती झिंटाचा दिसला Glamorous लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी रात्री मुंबईमध्ये 63 वा फिल्म अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येत बॉलीवुड सेलेब्सने उपस्थिती लावली. अवॉर्डच्या रेड कार्पेटवर सेलेब्स स्टायलिश, ग्लॅमरस आणि बोल्ड लुकमध्ये स्पॉट झाले. यावेळी 'हिंदी मीडियम' ला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला. तर फिल्मचे अॅक्टर इरफान खान बेस्ट अॅक्टर बनला. फिल्म 'तुम्हारी सुलु' साठी विद्या बालनला बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. क्रिटिक्सने राजकुमा रावला फिल्म 'ट्रॅप्ड' साठी बेस्ट अॅक्टर मानले. 'सीक्रेड सुपरस्टार' साछी जायरा वसीमला बेस्ट अॅक्ट्रेस (क्रिटिक्स) म्हणून निवडण्यात आले.

 

रेड कार्पेटवर दिसले हे सेलेब्स...

अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर सोनम कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान, काजोल, नेहा धूपिया, रणवीस सिंह, पूजा हेगडे, अश्विनी अय्यर तिवारी, राजकुमावर राव, रेखा, सोनाली बेंद्रे, माधुरी दीक्षित, अथिया शेट्टी, आलिया भट, सोनल चौहान, जया बच्चन, दीया मिर्जा, विद्या बालनसोबतच अनेक सेलेब्स स्पॉट झाले.


यांना मिळाले अवॉर्ड
बेस्ट डायरेक्टर - अश्विनी अय्यर तिवारी (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट डेब्यू डायरेक्टर - कोंकणा सेन शर्मा (फिल्म ए डेथ इन द गुंज)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - राजकुमार राव (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- मेहर विज (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)
बेस्ट ओरिजन स्टोरी- अमित मसूरकर (फिल्म न्यूटन)
बेस्ट अॅक्टर मेल शॉर्ट फिल्म - जॅकी श्रॉफ (फिल्म खुजली)
बेस्ट अॅक्टर फीमेल शॉर्ट फिल्म- शेफाली शाह ( फिल्म जूस)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फेल- अरिजीत सिंह (फिल्म बद्रीनाथ की दुल्हनिया)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फीफेल- मेघना मिश्रा (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)

लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड- बप्पी लहरी़

 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अवॉर्ड्सचे रेड कार्पेट फोटोज....

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...