आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनने ठेवला रोजा, वर्कआउट करुन फॅन्सला केले विश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सध्या रमजानचा मुबारक महिना सुरु आहे. रमजानच्या निमित्ताने अॅक्टर वरुण धवननेही रोजा ठेवला. वरुणने त्याच्या चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा देत ही माहिती दिली. त्याने सांगितले की, त्याने आपल्या जिम ट्रेनरसोबत एका दिवसासाठी रोजा ठेवला आहे. यावेळी त्याने स्पेशल वर्कआउट करुन दाखवला. याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

व्हिडिओमध्ये दिसा मेसेज
- व्हिडिओ शेअर करत वरुण म्हणाला, "अस्सलाम अलैकुम... तुम्हा सर्वांना माहिती आहे की, रमजान सुरु झालाय. हा खुप पवित्र सण आहे. माझे जेवढे मुस्लिम भाऊ-बहिण आहेत. त्यांनी रोजा ठेवणे सुरु केलेय. यामुळे मी सुध्दा रोजा ठेवला आहे आणि जिममध्ये बॉडी इंस्ट्रक्टरनेही रोजा ठेवला आहे. परंतू त्यांच्यासाठी एक स्पेशल वर्कआउट सेट करतोय."
- वरुणने 2012 मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' या करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू केला होता. सध्या वरुण 'कलंक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काय म्हणाला वरुण, पाहा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...