आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलीनने केला अवघड वर्कआउट, तरीही चेह-यावर स्माइल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. कारण ती स्वतःला नेहमी फिट ठेवते आणि कठीण कठीण वर्कआउट करत असते. तिने पुन्हा एकदा तिचा वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती अवघड वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनर जॅकलीन कडून स्ट्रेचिंग करुन घेत आहेत. हे खुप कठीण आहे, पण जॅकलीन चेह-यावर हास्य ठेवत हे करतेय. जॅकलीनचा रेस-3 चित्रपट 15 जून रोजी रिलीज होतोय. यामध्ये जॅकलीनच्या अदा तर दिसणारच आहे. यासोबतच अॅक्शनही दिसणार आहे.