आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने अजमेर शरीफमध्ये चढवली चादर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अॅक्टर अजय देवगन बुधवारी अजमेर शरीफ येथे पोहोचला. येथे अजयने गरीब नवाजच्या मजारवर मखमली चादर चढवली. एक व्हिडिओ समोर आला, यामध्ये अजय टोपी घालून दर्ग्यामध्ये फूल आणि चादर घेऊन जात आहे. अजयने येथे आपला चित्रपट 'टोटल धमाल'च्या यशासाठी प्रार्थना केली आहे. तो सकाळी 11 वाजता येथे पोहोचला. चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी अजयला मुख्य दरवाज्याव्यतिरिक्त सोलहखभा गेटमधून जियारतसाठी नेण्यात आले. अजयने जन्नती दरवाज्यावर प्रार्थनेचा धागा बांधला आणि काही वेळ दर्ग्यामध्ये थांबला.

बातम्या आणखी आहेत...