आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रेड\' चे पहिले गाणे रिलीज, इलियानासोबत रोमान्स करणार अजय देवगन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि इलियाना डीक्रूज हे 'रेड' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 'बादशाहो' नंतर ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे एक गाणे रिलीज झाले आहे. गाण्यामध्ये अजय देवगन आणि इलियानाची रोमँटिक केमेस्ट्री स्पष्ट दिसतेय. चित्रपटाचा ट्रेलर पहिलेच रिलीज केला होता. अजय या चित्रपटात प्रामाणिक इनकम टॅक्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इलियाना त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. 

 

- या गाण्यात इलियाना एक हाउस वाइफच्या भूमिकेत दिसतेय. 1997 मध्ये आलेल्या अनिक कपूरच्या 'जुदाई' चित्रपटात ऐकले असेल. परंतू या चित्रपटात हे गाणे पंजाबीमध्ये गायले गेलेय. या गाण्यालाचा आतापर्यंत यू-ट्यूब वर 13,53,178 व्ह्यूज मिळाले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अजय आणि इलियानाचे गाण्यातील काही फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...