आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आलिया भट्टने घातला बुर्का, म्हटली 'हो मी राजी आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आलिया भट्ट स्टारर अपकमिंग चित्रपट 'राजी'चे टीझर रिलीज झाले होते. 39 सेकंदाच्या टीझरमध्ये आलिया बुर्क्यात दिसत आहे. ती कोणाशीतरी फोनवर बोलताना म्हणत आहे की परवा भेटुया. यासोबतच ती मै राझी हूँ असेही म्हणत आहे. मेघना गुलजार यांचा राझी या चित्रपटाचा ट्रेलर 10 एप्रिलला येणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राजी चित्रपटाचे फोटो आणि आलियाचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...