आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पसंत केला जात आहे बिग बीचा हा अंदाज, 24 तासात 48 लाख लोकांनी पाहिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : '102 नॉट आउट' चे नवीन गाणे 'बडुम्बा' रिलीज झाले आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे आणि ऋषी कपूरला चिडवत आहेत. अमिताभ भट्टाचार्या यांनी लिहिलेले हे गाणे अमिताभ बच्चन यांनी कम्पोज केलेल आहे. त्यांच्यासोबत ऋषी कपूरने याला आवाज दिला आहे. गुरुवारी रिलीज झालेले हे गाणे यू-ट्यूबवर पसंत केले जात आहे. 24 तासांच्या आत जवळपास 48 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. 


4 मेला रिलीज होणार चित्रपट
- डायरेक्टर उमेश शुक्लाचा हा चित्रपट 4 मेला रिलीज होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन ऋषी कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटा बाप-लेकाची अनयूजुअल लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. अमिताभ आणि ऋषी कपूर तब्बल 27 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. यापुर्वी 1991 मध्ये 'अजूबा' चित्रपटात ते एकत्र दिसले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या गाण्याचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...