आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही अमिताभ, पाहा व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर फनी व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ते बाळ आपल्या वडिलांना कॉपी करतेय. हा फनी व्हिडिओ अशोक मिस्त्री नावाच्या ट्वीटर हँडलने शेअर केला. यासोबतच त्यांना टॅगही केला. यानंतर अमिताभ यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि ते स्वतःला हा व्हिडिओ शेअर करण्यापासून थांबवू शकले नाहीत.


इंटरनेटवर व्हायरल होतोय हा व्हिडिओ...
- अमिताभ यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होतोय. जास्ती जास्त लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा रीट्वीट करण्यात आलाय.
- अमिताभ बच्चन लवकरच '102 नॉट आउट' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ऋषी कपूर त्यांच्यासोबत काम करत आहेत. दोघांची जोडी 27 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. हा चित्रपट 4 मेला रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...