आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या लग्नाच्या तयारीच्या काळात अनिल कपूरचा तब्बूसोबत रोमान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न 8 मेला मुंबईत होणार आहे. तिचे वडील अनिल कपूर मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. याच काळात कोरियोग्राफर फराह खानने एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये अनिल कपूर आणि अभिनेत्री तब्बू रोमान्स करताना दिसत आहेत. अनिल कपूर आणि तब्बू 'विरासत' चित्रपटात एकत्र दिसले होते. या व्हिडिओमध्ये अनिल आणि तब्बू 'विरासत' चे क्षण आठवताना दिसताय. खरेतर दोघंही फराहला पाहण्यासाठी गेले होते. फराह खानचा पाय फ्रॅक्चर झाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दोघांचा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...