आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुई-धागा : सेटवरुन समोर आला अनुष्का-वरुणचा बिहाइंड द सीन व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट 'सुई-धागा' चे फर्स्ट शेड्यूल सुरु झाले आहे. यावेळी अनुष्का-वरुण मध्यप्रदेशाच्या चंदेरीमध्ये शूटिंग करत आहेत. या रोमँटिक ड्रामामध्ये हे कलाकार एका लहानशा गावातील भूमिका साकारत आहेत. नुकताच शूटिंग सेटवरील एक व्हिडओ समोर आला. यामध्ये अनुष्का वरुणचा अवतार पाहून फॅन्स शॉक्ड झाले. 


साध्या कपड्यांमध्ये दिसताय कलाकार
- या व्हिडिओमध्ये अनुष्का-वरुण साध्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. काही ठिकाणी त्यांचा स्टनिंग लुकही दिसतोय. ज्यावेळी ते आपले शूटिंग प्लेस पाहण्यासाठी रस्त्यांवरुन जात होते, तेव्हा लोक त्यांना फॉलो करत होते.
- 'सुई-धागा' हा चित्रपट यशराज बॅनर खाली तयार होतोय. शरत कटारिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटामध्ये वरुणचे नाव मौजी आणि अनुष्काचे ममता आहे. या चित्रपटाची कथा मनीष शर्मा यांनी लिहिली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेटचे काही फोटोज... आणि सेटवरचा एक व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...