आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला 'परी'चा थरारक ट्रेलर, कधी उलटी लटकली तर कधी नखे कापतानाही दिसला हादरुन सोडणारा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट 'परी'चे ट्रेलर आज रिलीज झाले आहे. नेहमी रोमँटीक आणि आणि चुलबुल्या अंदाजात दिसणारी अनुष्का या चित्रपटात फारच भयावह अंदाजात दिसत आहे. परी (नॉट अ फेअरी टेल) अशा टॅगलाईनसोबत रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुष्कासोबत या सिनेमात परमभ्रात चॅटर्जी, रजत कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


फारच कमी अशा हिंदी अभिनेत्री आहेत जे चित्रपटात भूताची भूमिका करतात. आता अनुष्काचीही या अभिनेत्रींमध्ये गणनी होत आहे. अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन कंपनीचा हा तिसरा चित्रपट आहे. फार कमी अशा हिंदीतील टॉप अभिनेत्री आहेत जे कोणत्या चित्रपटात भूताची भूमिका करतात. पण लग्नानंतरचे अनुष्काचा पहिला चित्रपट आणि तिचे असे विचित्र रुप पाहण्यासाठी सर्वच जण उतावीळ झाले आहेत. 2 मार्च रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे ते पाहा पुढच्या स्लाईडवर...

बातम्या आणखी आहेत...