आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवेंजर्स इनफिनिटी वॉर : चित्रपटाचे अॅक्शन सीन्स क्रोमाच्या माध्यमातून केले शूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क : 'अवेंजर्स इनफिनिटी वॉर' ने रिलीज झाल्याच्या 4 दिवसांच्या आतच 119 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटाची विशेषता म्हणजे यामध्ये अॅक्शन सीन्स जास्त आहेत. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाचे काही मेकिंग सीन्स दाखवणार आहोत. यामध्ये क्रोमाच्या माध्यातून एका मोठ्या कॅमेरात शूट केले जातेय. चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक पुर्ण सेट बनवला जाते. तिथे चारही बाजूने ग्री कलरचा पडदा लावला जातो. या ग्रीन पडद्यांवर ग्राफिक्सच्या माध्यमातून इफेक्ट टाकले जातात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मेकिंग व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...