आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लव्हरात्री'चा टिजर रिलीज, विशेष छाप पाडतोय सलमानचा मेहूणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमानची बहिण अर्पिताचा नवरा म्हणजेच आयुष शर्माच्या लव्हरात्री चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज झाला आहे. आयुष शर्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. टिजरमध्ये आयुषचा जबरदस्त लूक दिसला. हा चित्रपट फेस्टिव्ह फनने भरपूर असलेला रोमँटिक ड्रामा आहे. टिजरमध्ये आयुषचा लूक, डान्स स्टेप, चार्म पाहून वाटते की, तो एकट्याच्या खांद्यावर हा चित्रपट यशस्वी करणार आहे. 


- या चित्रपटाची कथा नरेन भट्ट यांनी लिहिली आहे. तर सलमान खान फिल्म व्दारे हा चित्रपट निर्मित केला जात आहे. तो दिग्दर्शन क्षेत्रात या चित्रपटाच्या माध्यातून पाऊल ठेवतोय.

बातम्या आणखी आहेत...