आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA 2018: वरुणने 'तम्मा तम्मा', तर रणबीरने 'बलम पिचकारी...'गाण्यावर दिला धमाकेदार फरफॉर्मेंस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक : रविवारी बँकॉकमध्ये IIFA अवॉर्ड सोहळा रंगला, यावेळी बॉलिवूड सेलेब्सने धमाकेदार परफॉर्मेंस दिला. वरुण धवनने 'बद्रीनाथ की दुल्हनियां' चित्रपटातील 'तम्मा तम्मा...'गाण्यावर जबरदस्त डान्स केला. बॉबी देओल, यूलिया वंतूरसोबत रेस 3' मधील 'पार्टी चले ऑल नाइट...'वर थिरकला. डान्स संपताच बॉबीने स्टेजवर आपला ब्लॅक कोट काढला. तर अर्जुन कपूर आणि कृती सेनने 'तूने मारी एंट्री...' गाण्यावर डान्स केला. श्रध्दा कपूरने 'हम्मा हम्मा...' गाण्यावर फरफॉर्मेंस दिला.


पहा हा डान्स व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...