आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teaser: येतोय \'यमला पगला दीवाना : फिर से\', देओल पिता-पुत्रांसोबत झळकणार सलमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : 'यमला पगला दीवाना' सीरीजचा तिसरा चित्रपट पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन चित्रपटाचा टिजर लाँच केला. यापुर्वी सनी देओल आणि धर्मेंद्र यांनी आपल्या ट्वीटरवर चित्रपटाचे पोस्टर लाँच केले होते. या पोस्टरमध्ये सनी देओल आणि धर्मेंद्र स्वतः दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, 'मै हं पगला, नाम तो सुना होगा', एन्टटेन्मेंटच्या तिस-या डोजची सुरुवात आजपासून सुरु' 

 

सुपरस्टार सलमान खानचा आवाज
'यमला पगला दीवाना फिस से' चा टीजर व्हिडिओमध्ये सलमान खानचा आवाज आहे. 1 मिनिट 57 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अनेक नवीन गोष्टी आहेत. सलमान खानचा आवाज या टीजरमध्ये यामधील पात्रांची ओळख करुन देतो. यामध्ये अजून एक पात्र चित्रपटात दिसणार आहे. हे पात्र मस्तानाचे आहे.
- मस्तानाची भूमिका सुपरस्टार सलमान साकारत आहे. टीजर संपताना सलमान खानची एंट्री होते आणि तो धर्मेंद्र यांना आपली ओळख करुन देतो. नवनीत सिंह यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाचे पोस्टर्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...