आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-शाहरुखच्या चाहत्यांना मिळणार 'ईदी', रिलीज झाला 'झिरो'चा टिजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटाचा टिजर रिलीज झाला आहे. या बहुचर्चित चित्रपटात शाहरुख खान ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये सलमान खानचीही झलक पाहायला मिळतेय. शाहरुखने या चित्रपटाचे टायटल अनाउंसमेंट करत आपल्या चाहत्यांची आतूरता वाढवली आहे. शाहरुखने या चित्रपटाचा टिजर लाँच करुन लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीजरमध्ये जावेद जाफरी यांच्या आवाजात दोन्ही भावांकडून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


- सलमान खानचा रेस 3 चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होत आहे. 
- रेड चिलीज एन्टटेन्मेंटने आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 'जीरो' चित्रपटाचा टीजर लाँच केला आहे. हा चित्रपट याच वर्षी 21 डिसेंबरला रिलीज केला जाणार आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सलमान-शाहरुखचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...