आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएसमध्ये सलमान खानच्या 'दा-बँग टूर 2018'ला सुरुवात, अभिनेत्रींनी दिले परफॉर्मेंस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सोशल मीडियावर सलमानच्या दा-बँग टूरचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज पाहायला मिळत आहेत. यामध्ये सलमान खानसोबतच कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह दमदार परफॉर्मेंस देताना दिसत आहेत. कतरीनाने 'एक था टायगर'च्या गाण्यावर 'माशाल्लाह...' वर सलमानसोबत डान्स मूव्ह दिले आणि 'स्वॅक से करेंगे सबका स्वागत...'वर धमाकेदार परफॉर्मेंस दिला. सलमान आणि सोनाक्षीने 'दबंग' चित्रपटातील 'तेरे मस्त मस्त दो नैन...'वर डान्स केला. जॅकलीनसोबत सलमानने 'किक' चित्रपटातील 'जुम्मे की रात चुम्मे की बात है...' वर जबरदस्त डान्स केला. दा-बँग टूरमध्ये प्रभुदेवा, मनीष पॉल, डेजी शाह, गुरु रंधावानेही परफॉर्मेंस दिले.

बातम्या आणखी आहेत...